सत्कार्याच्या जोरावर..जनतेच्या पाठबळावर…
लढायचंय, जिंकायचंय..

प्रभाग २४

परिचय

मा. बाबासाहेब गायकवाड (देशमुख)
सत्कार्य फाउंडेशन - अध्यक्ष , पत्रकार - दैनिक सामना

सौ. चारुशीला बाबासाहेब गायकवाड (देशमुख)
शिवसेना पक्ष कार्यकर्त्या  समाजसेविका

सामाजिक कार्य

आंदोलनानंतर कर्मयोगीनगरला ११०० मी. रस्त्याचे होणार काम; गोविंदनगरला जोडणार

प्रभाग क्रमांक २४ मधील रणभूमी ते भामरे मिसळपर्यंतचा रस्ता विकसित करणेबाबत...

रस्ता कामासाठी सव्वा कोटी मंजूर

शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा पुढाकार; तिडकेनगर, कर्मयोगीनगरमध्ये वृक्षारोपण

प्रभाग २४ मधील खड्यांप्रश्नी रहिवासी रस्त्यावर

सुरळीत वीजपुरवठ्यासाठी प्रभाग २४ मध्ये सात कोटी ४७ लाख

विद्युत पुरवठा सुरळीत होणेसाठी कायमस्वरुपी उपाययोजना करणेबाबत..

गोविंदनगर जॉगिंग ट्रॅकवर सुविधांऐवजी अतिक्रमण

नागरिकांच्या पावित्र्याने अधिकारी माघारी परतले

'नंदिनी' किनारी गॅबियन वॉलचे काम अखेर सुरू

गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक बॉक्स कल्व्हर्टचे कामास प्रारंभ

गोविंदनगर येथील जॉगिंग ट्रॅक नूतनीकरणाचे काम सुरू झाले आहे.

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांचे मार्गदर्शक सुचनां नुसार कार्यवाही होणे बाबत.

बांधकाम प्रकल्पामुळे निर्माण झालेले धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनेबाबत.....

आंदोलनानंतर अखेर रस्त्याचे खडीकरण सुरू

गोविंदनगर, कर्मयोगीनगर परिसरात आता सीसीटीव्हीचा वॉच

रात्रीच्या घंटागाडीची वर्षपूर्ती : गोविंदनगरमध्ये रहिवाशांकडून जल्लोष

कर्मयोगीनगर येथील पुलाचे काम अखेर पूर्ण

अधिकाऱ्यांच्या तंबीनंतर ठेकेदाराला आली जाग; रस्ता केला पूर्ववत

कर्मयोगीनगर : जॉगिंग ट्रॅकच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी बाबासाहेब गायकवाड, शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड व नागरिक.

दणकाः आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी जॉगिंग ट्रॅकचे भूमिपूजन

गोविंदनगर येथील कचऱ्याचे 'विघ्न' दूर

गोविंदनगर भागात रात्रीची घंटागाडी

आता नंदिनी नदीकिनारी २६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

मॉडेल रोडसाठी गोविंदनगरच्या मुख्य रस्त्याची पाहणी

नंदिनी नदीवरील पुलावर संरक्षक जाळीसाठी २५ लाख मंजूर

दोंदे पुलावर २८ वर्षांनंतर संरक्षक जाळी

संपर्क

Scroll to Top